¡Sorpréndeme!

या हिंदुत्ववाद्यांना बाहेर काढून खऱ्या हिंदूंचं राज्य आणायचंय | राहुल गांधी

2021-12-12 1 Dailymotion

#RahulGandhi #SoniaGandhi #Congress #MaharashtraTimes
महागाई विरोधातील रॅलीत राहुल गांधी राजस्थानमध्ये बोलत होते. या रॅलीत बोलताना त्यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.या रॅलीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही उपस्थिती होती.